🚨 करिअर मार्गदर्शन 🚨स्पर्धा परीक्षेचा 📚अभ्यास आता 📢दवंडी सोबत‼️
खास स्पर्धा परीक्षांचा देणाऱ्या विद्यार्थ्यांनसाठी दवंडी ने सुरू केलेल्या उपक्रमाद्वारे विद्यार्थ्यांना यूपीएससी/ एमपीएससी सारख्या सर्वच स्पर्धा परीक्षांचा अभ्यासक्रम मराठीतून उपलब्ध होणार आहे.
UPSC- MPSC All Computing Exam Syllabus In Marathi : गेल्या काही वर्षात यूपीएससी/ एमपीएससी तसेच सर्वच प्रकारच्या परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या मोठ्या संख्येने वाढली आहे. शिवाय २०२५ पासून एमपीएससीने परीक्षेचा पॅटर्नदेखील बदलला आहे. मात्र, या परीक्षांचा अभ्यास मराठीतून करण्यासाठी उपलब्ध असलेली साधनं अतिशय मर्यादित आहेत. तसेच ऑनलाईन पद्धतीने रोज नवीन काही तरी या बाबींचा विचार करून दवंडी ने पुढाकार घेतला असून स्पर्धा परीक्षांचा अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी १५ जूनपासून, davandi.in वर करिअर अशी एक स्वतंत्र कॅटेगरी सुरू केली आहे. त्यामुळे स्पर्धा परीक्षांचा अभ्यास करणं आता विद्यार्थ्यांसाठी मोफत उलब्ध होणार आहे.
हे ही वाचा : – खास विद्यार्थ्यांसाठी महत्वपूर्ण माहिती घेऊन आलो आहेत
दवंडी ने सुरू केलेल्या या उपक्रमाद्वारे विद्यार्थ्यांना यूपीएससी/ एमपीएससी सारख्या सर्वच स्पर्धा परीक्षांचा अभ्यासक्रम मराठीतून उपलब्ध होणार आहे. त्यासाठी यूपीएससी आणि एमपीएससी सारख्या सर्वच परीक्षेच्या दृष्टीने महत्त्वाच्या असलेल्या मराठी, English, गणित, बुधिमता,राज्यशास्त्र, अर्थशास्त्र, भूगोल, आंतरराष्ट्रीय संबंध, इतिहास, पर्यावरण, अंतर्गत सुरक्षा, सुशासन आणि चालू घडामोडी या सर्व महत्त्वाच्या विषयांवर आधारित तज्ज्ञांचे लेख प्रसिद्ध होणार आहेत.
याशिवाय यूपीएससी आणि एमपीएससी परीक्षेच्या दृष्टीने महत्त्वाच्या असलेल्या इतरही विषयांवरही तज्ज्ञांचे लेख वेळोवेळी उपब्लध करून देण्यात येणार आहेत. तसेच विद्यार्थ्यांना प्रश्नोत्तरांचा सराव करण्यासाठी तब्बल ५० हजार प्रश्नांचा संचही उपलब्ध करून देण्यात येणार आहे. हे प्रश्न- उत्तरांचे संच दवंडी वर प्रसिद्ध होतील.
यूपीएससी/ एमपीएससी तसेच सर्वच संदर्भातील लेख वाचण्यासाठी काय करावे?
सर्वप्रथम विद्यार्थ्यांनी दवंडी WhatsApp Community वर जॉईन करा.
https://chat.whatsapp.com/CMFKKoOu5VqLxVpp99eCVm
हे ही वाचा : – SSC/HSC : दहावी झाली बारावी झाली आता पुढे काय ?
तसेच davandi.in या वेबसाईट वर visit करा. येणाऱ्या सर्वच प्रकारच्या जॉब अपडेट तसेच संबंधी अभ्यासक्रमासह विविध लेख तुम्हाला वाचता येतील.