Railway Recruitment 2024 : रेल्वेत होणार ५८,६४२ जांगासाठी भरती! मंत्री अश्विनी वैष्णव यांची माहिती
Railway Recruitment 2024 : केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी रेल्वे जॉबबाबत माहिती दिली आहे. केंद्र सरकार तरुणांना रेल्वे नोकरीची संधी देण्यासाठी प्रतिबद्ध असल्याचं आश्विनी वैष्णव यांनी म्हटलं. तसेच रेल्वेत 58 हजार 642 रिक्त जागांसाठी अंतर्गत प्रक्रिया सुरु असल्याचं अश्विनी वैष्णव यांनी बुधवारी (११ डिसेंबर) लोकसभेत म्हटलं. अश्विनी वैष्णव म्हणाले, “मी स्पष्टपणे सांगू इच्छितो, रेल्वेत 58 … Read more