
■न्यायालयाचा अवमान केल्याबद्दल अर्णब गोस्वामी बिनशर्त माफी मागणार, दिल्ली उच्च न्यायालयात स्वतः दिली माहिती
■न्यूयॉर्क ठरले जगातील सर्वात श्रीमंत शहर; मुंबई जागतिक स्तरावर 21 व्या स्थानावर
■मार्कस स्टॉयनिसने सामना फिरवला; लखनौचा राजस्थानवर १० धावांनी विजय
■बीडमध्ये पुन्हा अवकाळी पावसाचा कहर; वीज कोसळून २ महिलांसह ३ बैलांचा मृत्यू
■राज्यात कोरोनाचा कहर! एकाच दिवशी आढळले ११०० नवे रुग्ण; मास्क वापरण्याचे आवाहन
■वाहून जाणाऱ्या जवानांना वाचवताना वाशिमचे सुपुत्र अमोल गोरे शहीद, ४ वर्षांच्या लेकाकडून मुखाग्नी
■खारघर दुर्घटना चेंगराचेंगरीतून झाल्याचा विरोधकांचा दावा, मुख्यमंत्र्यांच्या राजीनाम्याची मागणी
■विहीर खोलीकरणावेळी जिलेटिनचा स्फाेट;:बीडमधील तीन मजुरांचा मृत्यू, त्र्यंबकेश्वर तालुक्यातील हिरडी येथील दुर्घटना, एक जखमी
हे ही वाचा : हे खरंय ! महिलांच्या मोबाईल मध्ये करमणुकीचे नाहीत तर ‘या’ ॲपचा सर्वाधिक वापर
“आमदारांना अपात्र ठरवण्याचा अधिकार सुप्रीम कोर्टाला नाही”, प्रकाश आंबेडकरांचं मोठं विधान!
महाराष्ट्रातील सत्तासंघर्षाबाबत प्रकाश आंबेडकर यांनी मोठं विधान केलं आहे.
मुंबईसह ठाण्यात उष्णतेची लाट कायम, पुढील चार ते पाच दिवस तापदायक
मुंबईसह ठाणे परिसरात उष्णतेची लाट कायम असून बुधवारी ठाण्यात ४० अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली.
भारत सर्वाधिक लोकसंख्येचा देश, पुढली तीन दशके लोकसंख्यावाढ कायम; संयुक्त राष्ट्रांचा अहवाल
: संयुक्त राष्ट्रांच्या आकडेवारीनुसार आता भारताने लोकसंख्येमध्ये चीनला मागे टाकले आहे. भारताची लोकसंख्या १४२.८६ कोटी झाली असून चीनची लोकसंख्या १४२.५७ कोटी आहे.
हे ही वाचा : मुलांना ‘हे’ कौशल्य शिकून द्या बुद्धीला चालना
आघाडीतील अजित पवार विरोधकांकडूनच खोटय़ा बातम्या, चंद्रशेखर बावनकुळे यांचे वक्तव्य
पवार भाजपमध्ये जाणार या सर्व बातम्या त्यांचे आघाडीतील विरोधकाच पेरत आहेत, असे विधान भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी केले.
पुण्यात घरांची विक्री ‘जैसे थे’; वाढत्या किमतीचा खरेदीवर परिणाम
पुण्यात मार्च महिन्यात १४ हजार ३०९ घरांची विक्री झाली. फेब्रुवारीच्या तुलनेत त्यात वाढ नोंदवण्यात आलेली नाही. मात्र, मुद्रांक शुल्क संकलनात २० टक्के वाढ झालेली आहे.
कांजूरमार्गची जागा ‘एमएमआरडीए’च्या ताब्यात, मेट्रो ६च्या कारशेडचा मार्ग अखेर मोकळा
मेट्रो ६ साठी २०१६ मध्ये कांजूरमार्ग येथे कारशेड बांधण्याचा प्रस्तावर होता. २०१७ मध्ये सरकारने त्यास मान्यता दिली.