दिवसभरातील अती महत्वाच्या घडामोडी: 20-4-23

◼️ अवैध दारू तस्करीसाठी तरुणांचा कहर; सॅनिटरी पॅडच्या आडून सुरू होतं काळं कृत्य
सॅनिटरी पॅडच्या आडून लाखोंची दारू तस्करी; धुळे पोलिसांकडून पर्दाफाश, दोघांना अटक

◼️ “श्रीनिवास कुठे आहेत?” उद्धव ठाकरेंची गाडीतून उतरताच विचारणा; बाळासाहेब ठाकरे स्मारक बांधकाम पाहणीवेळी MMRDAचे चेअरमन गैरहजर!
उद्धव ठाकरेंनी बाळासाहेब ठाकरेंच्या स्मारकस्थळी भेट दिली असता तिथे MMRDA चे चेअरमन अनुपस्थित होते.

◼️ महाराष्ट्र भूषण सोहळ्यातील वस्तुस्थिती तपासण्यासाठी सरकारने घेतला ‘हा’ मोठा निर्णय
महाराष्ट्र भूषण सोहळ्यात उष्माघातामुळे १४ जणांचा मृत्यू, तर अनेकांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं.

◼️ “मुख्यमंत्र्यांनी नगरविकासासाठी सर्वाधिक निधी दिला, पण…”; विकास आराखड्याच्या अंमलबजावणीबाबत फडणवीस नेमकं काय म्हणाले?
विकास आराखडा तयार केला तरी त्याची अंमलबजावणी गरेजचं असतं असं नमूद करताना त्यांनी काही महानगरपालिका आणि नगरपालिकांच्या कार्यावरही बोट ठेवलं आहे.

◼️ राज्य शासनाच्या मराठी विषयाबाबतच्या ‘त्या’ निर्णयानंतर राज्यात नाराजीचा सूर, मनसेचा कडाडून विरोध; म्हणाले, “तीन महिन्यात…”
हा निर्णय सरकारने मागे घ्यावा, अशी मागणी मनसेकडून करण्यात आली आहे.

◼️ सोलापुरातील राजकीय वातावरण पुन्हा तापू लागले; विमानसेवा आणि चिमणी दोन्ही मुद्दे वादग्रस्त
सोलापूरची विमानसेवा आणि सिद्धेश्वर सहकारी साखर कारखान्याच्या सहवीज प्रकल्पाच्या कथित अडथळा असलेल्या चिमणी पाडकामाच्या प्रश्नावर पुन्हा आंदोलन-प्रतिआंदोलन होण्याची सज्जता होत आहे.

◼️ खारघर उष्माघात प्रकरणातील मृतांचा शवविच्छेदन अहवाल आला समोर; डॉक्टर म्हणतात, “त्यांच्या शरीरात…”!
खारघरमधील कार्यक्रमात उष्माघाताने १४ जणांचा मृत्यू झाल्यानंतर त्यांचे शवविच्छेदन अहवाल समोर आले आहेत.

◼️ पुणे : सावित्रीबाई फुले विद्यापीठात अश्लील रॅप साँग गायल्याचं प्रकरण, शुभम जाधवने मागितली माफी, म्हणाला..
रॅपर शुभम जाधवने घडल्या प्रकाराबाबत माफी मागितली आहे

◼️ पिक्चर अभी बाकी है? अजित पवारांच्या नाराजीवर गुलाबराव पाटलांचं सूचक विधान, म्हणाले…
अजित पवारांनी स्पष्टीकरण दिल्यानंतरही राजकीय महाभूकंपाबाबत गुलाबराव पाटलांनी सूचक विधान केलं आहे.

◼️ ‘आयपीएल’ सामन्यावर सट्टा घेणाऱ्यांवर लोणावळ्यात छापा
एक लॅपटाॅप, काही मोबाईल संच आणि दूरचित्रवाणी असा एक लाख ५७ हजारांचा मुद्देमाल ताब्यात घेण्यात आला आहे. पुणे ग्रामीणच्या स्थानिक गुन्हे शाखेने लोणावळ्यातील एका बंगल्यात ही कारवाई केली.

◼️ रेल्वेगाड्यांना विलंब, प्रवाशांचा संताप अनावर; गोंदिया, बल्लारशा गाडी अडवली
गोंदिया-चांदाफोर्ट या रेल्वेमार्गावर गेल्या महिनाभरापासून समस्येत वाढ झाली आहे.

◼️ राज्यातील सर्वाधिक वाघांची नोंद चंद्रपूर जिल्ह्यात
राज्यातील सर्वाधिक वाघांची नोंद चंद्रपूर जिल्ह्यात झाली असून, जिल्ह्यात सुमारे २०८ वाघ आहेत. तर एकूणच विदर्भ लँडस्केपमध्ये ४४६ वाघांची नोंद आहे.

शेतजमिनीवरील ताब्याची देवाण-घेवाण करायचे असेल तर…‼️
👇ही बातमी नक्की वाचा 👇
https://davandi.in/2023/04/20/शेतजमिनीवरील-ताब्याची-दे/

🧑🏻‍🌾 ऊस 🎋उत्पादक शेतकऱ्यांसाठी खुशखबर‼️
💁‍♂️ ऊस तोडणी यंत्र खरेदीच्या आर्थिक सहाय्य प्रस्तावाला मंजुरी केंद्र सरकारकडून मिळणार अनुदान‼️
👇येथे पहा 👇
https://davandi.in/2023/04/20/sugar-cane-harvesting-ऊस-उत्पादक-शेतकऱ्यांस/

💁‍♂️ भन्नाट वाचण्यासारखा!! 🤗 आजीबाईंचा बटवा सगळ्यांना पाठवा‼️
👇 येथे पहा 👇
https://davandi.in/2023/04/20/भन्नाट-वाचण्यासारखा-आजी/

tc
x