
नोकरी देण्याच्या नावाखाली १९ वर्षीय तरुणीवर कारमध्ये सामूहिक बलात्कार, सोशल मीडियावरील मित्रानेच फसवलं
मंगल प्रभात लोढांनी फार लोड घेऊ नये” ‘त्या’ निर्णयावरून सुषमा अंधारेंनी सुनावलं
विधवा महिलांना जगण्याचा नैतिक अधिकार कसा प्राप्त होईल यावर आपली बुद्धी लोढांनी खर्ची घालावी असंही अंधारे यांनी म्हटलं आहे.
ठाणे शहरातील धूळ प्रदूषणास जबाबदार असणाऱ्यांवर TMC आकारणार दंड; महापालिकेने जारी केली मार्गदर्शक तत्त्वे
सीमावादाची सुनावणी आता लांबणीवर ते वाशिमच्या मंगरुळपीर शहरात तणावाचं वातावरण
राज्यात कोरोनाच्या हजाराहून जास्त रुग्णांची नोंद, दिल्लीत 1,527 रुग्ण आढळले
भाईंदरमध्ये तासाभरात १० लाख ६२ हजारांची घरफोडी, पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल
आदिवासी भागांतील डॉक्टरांची विशेष काळजी घ्या; हायकोर्टाचे राज्य सरकारला निर्देश
विरारमध्ये मोठी दुर्घटना, आंबेडकर जयंतीच्या मिरवणुकीत विजेचा शॉक लागून दोघांचा मृत्यू, ३ गंभीर
आयएमएफ-जागतिक बँकेच्या विकास समितीच्या बैठकीत निर्मला सीतारामन सहभागी.
एकनाथ शिंदे 2014 सालीच बंडाच्या पावित्र्यात होते, उद्धव ठाकरेंचा कॉल आला आणि सर्व शांत; मुख्यमंत्री शिंदे यांचे चरित्रग्रंथ लिहिणाऱ्या प्रा. प्रदीप ढवळ यांचा दावा.
महाराष्ट्र-कर्नाटक सीमावादावर तारीखच नव्हे तर आता न्यायमूर्तीही मिळेना; ना. अरविंद कुमार हे कर्नाटकचे असल्यानं ते स्वतः केसांमधून गेले बाहेर, आत्तापर्यंत 5 न्यायमूर्तींनी स्वतःला केसांमधून केलं बाहेर.
‘विधवा महिलांचा यापुढे ‘गंगा भागिरथी’ असा उल्लेख करावा’, केंद्रीय मंत्री मंगलप्रभात लोढा यांच्या सचिवांना सूचना; महिला संघटनांचा आक्षेप
नंदुरबारमधील शहादा तालुक्यात घोड्यांवर ग्लॅन्डर्स रोगाचा प्रादुर्भाव, पाच किमीचा परिसर प्रतिबंधात्मक क्षेत्र म्हणून घोषित.
प्रत्येक मोबाईलमध्ये आपात्कालीन अलर्ट फीचर बंधनकारक, केंद्र सरकारचे मोबाईल बनवणाऱ्या कंपन्यांना आदेश.
देशातील 30 पैकी 29 मुख्यमंत्री कोट्यधीश; आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री जगन मोहन रेड्डी 510 कोटी रुपयांच्या संपत्तीसह सर्वाधिक श्रीमंत मुख्यमंत्री ठरले तर 15 लाख रुपयांच्या संपत्तीसह ममता बॅनर्जी सर्वात गरीब मुख्यमंत्री.
19 एप्रिलपासून मंत्रालयाच्या मुख्य प्रवेशद्वाराजवळ मध्यवर्ती टपाल केंद्र सुरू करणार: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची माहिती.
कर्नाटकात भाजपला पहिला धक्का, तिकीट नाकारल्याने माजी उपमुख्यमंत्री लक्ष्मण सवदी यांचा पक्षाचा राजीनामा.
संप करणाऱ्या सरकारी कर्मचाऱ्यांना राज्य सरकारचा दिलासा, संप काळातील ते सात दिवस पगारी रजा म्हणून ग्राह्य धरल्या जाणार.
अहमदनगर, नाशिक, छ. संभाजीनगर मध्ये विजांच्या कडकडाटासह तुफान पाऊस, पिकांचं मोठ नुकसान.