लाडकी बहीण योजना: अर्ज मंजूर करण्याची जबाबदारी आता अंगणवाडी सेविकांकडे

लाडकी बहीण योजना : राज्य सरकारने लाडकी बहीण योजनेसंदर्भात महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचा अर्ज अंगणवाडी सेविकांकडूनच मंजूर केले जातील, असा निर्णय असून महिला व बाल विकास विभागाने याबाबत माहिती दिली आहे.

लाडकी बहीण योजना : याआधी योजनेचे अर्ज मंजूर करण्याचे काम ११ प्राधिकृत व्यक्तींना देण्यात आले आहे. मात्र, मागील काही दिवसांमध्ये एका व्यक्तीने पत्नीच्या नावाने ३० अर्ज दाखल केले होते. त्यातील २६ अर्ज मंजूरदेखील झाले होते. त्यामुळेच राज्य सरकारने हा महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला आहे. सप्टेंबर महिन्यातील अर्जांना केवळ अंगणवाडी सेविकांकडूनच मंजूरी मिळणार आहे.

या तारखेपर्यंत करता येणार अर्ज : >>> येथे पहा <<<

tc
x