
न्यू महाराष्ट्र व्होकेशनल ट्रेनिंग सेंटर
न्यू महाराष्ट्र व्होकेशनल ट्रेनिंग सेंटर – प्रवेश देणे चालू आहे!
Table of Contents
न्यू महाराष्ट्र व्होकेशनल ट्रेनिंग सेंटर : बांधकाम क्षेत्रात उज्ज्वल भविष्य घडवा!
स्थापत्य अभियंत्रिकी सहाय्यक (बांधकाम पर्यवेक्षक)
कोर्स कालावधी : 1 वर्ष
शैक्षणिक पात्रता : 10वी पास
सार्वजनिक बांधकाम विभाग, जलसंपदा विभाग, म्हाडा, आर्मी, नेव्ही, एअर फोर्स व शासकीय तसेच खाजगी बांधकाम कंपन्यांमध्ये संधी!
स्वतःचा व्यवसाय सुरू करण्याची संधी!
✅ शासकीय ठेकेदार व्हा (वर्ग – 7) व मिळवा लायसेन्स!
🏦 तसेच, १० लाखांपर्यंत बँक कर्ज उपलब्ध!
👍 १००% प्लेसमेंट ची खात्री!

अधिक माहितीसाठी संपर्क :
📱 9762691281
📱 9850846870
📱 8208871156
🖥️ कमी वेळेत कौशल्ये आत्मसात करा!
➡️ कॉम्प्युटर इंग्रजी टायपिंग (30/40 WPM)
➡️ कॉम्प्युटर टायपिंग मराठी (30/40 WPM)
⏳ कोर्स कालावधी : 6 महिने
🎓 शैक्षणिक पात्रता : १० वी पास
पत्ता :
शिवसागर प्रोव्हिजन स्टोअर्स मागे, सुशांतनगर, नगर-पुणे रोड, केडगाव, अहिल्यानगर (अहमदनगर)
💰 शासकीय नियमानुसार प्रवेश फी व प्रशिक्षण शुल्क
👨🏻💼 तज्ञ व अनुभवी शिक्षकवृंद व प्रत्येक विद्यार्थ्यांकडे वैयक्तीक लक्ष त्यामुळे 100% विद्यार्थी पास होतात.
🏬 प्लेसमेंट सुविधा इतर कॉलेज च्या तुलनेत अत्यंत माफक फी
🚍 एस.टी. पास ची सुविधा