Women Scheme : महिलांसाठी सुवर्णसंधी! कृषी पर्यटन केंद्रासाठी 15 लाखांचं कर्ज!
महिलांनो, स्वतःचा व्यवसाय सुरू करण्याचं स्वप्न आहे का? कृषी पर्यटनात रस आहे का? मग ही तुमच्यासाठी सुवर्णसंधी आहे!
सरकार महिलांसाठी कृषी पर्यटन केंद्र सुरू करण्यासाठी 15 लाखांपर्यंत कर्ज देत आहे.
तुम्हीही या योजनेचा लाभ घेऊ शकता आणि तुमचं स्वप्न पूर्ण करू शकता.
कर्जासाठी अर्ज कसा करावा:
- अर्जदार महिला असणे आवश्यक आहे.
- अर्जदाराकडे किमान 10% स्वयंभांडवल असणे आवश्यक आहे.
- प्रकल्प अहवाल तयार करणे आवश्यक आहे.
- बँकेतून कर्जाचा अर्ज करणे आवश्यक आहे.
कर्जासाठी आवश्यक कागदपत्रे:
- ओळखपत्र
- पत्ता पुरावा
- शैक्षणिक पात्रता
- जाती प्रमाणपत्र
- स्वयंभांडवलाचा पुरावा
- प्रकल्प अहवाल
कर्जासाठी बँका: –
हे पर्यटन व्यवसाय करू शकतात? : – येथे क्लिक करा
This post was last modified on %s = human-readable time difference 9:08 am