
WhatsApp च्या वापरावरुन ओळखा तुमचा स्वभाव!
WhatsApp वरुन स्वभाव ओळखा : WhatsApp वापरावरुन इतरांचा ‘असा’ ओळखा स्वभाव :
WhatsApp वरुन स्वभाव ओळखा : आता घरबसल्या तुम्हाला मिळणार सरकारी अपडेट्स, जॉब अपडेट्स आणि इतर महत्वपूर्ण माहिती अगदी मोफत त्यासाठी आजच जॉईन करा
व्हॉट्सअप च्या वापरावरुन तुमचा स्वभाव नेमका कसा असेल हे सांगण्यात आलं आहे हे काही गमतीशीर मुद्दे आहेत. याचा वैयक्तिक आयुष्याशी काहीही संबंध नाही. याच संदर्भात सविस्तर जाणून घेऊया.
WhatsApp वरुन स्वभाव ओळखा : जे लोक DP बदलतच नाहीत :
हे लोक खूप साधे, सरळ व चांगल्या स्वभावाचे असतात.
वारंवार डीपी बदलणारे :
असे लोक फार चिडक्या स्वभावाचे असतात. तसेच, हे लोक नेहमीच गोंधळात असतात.
दररोज गुड मॉर्निंग, गुड नाईट मेसेज पाठविणारे :
हे लोक फार मन मोकळे, दिलदार आणि लोकांना खुश ठेवणारे असतात.
कधीच स्टेटस न ठेवणारे :
हे लोक साधे, सरळ, व्यस्त आणि आपल्या कामावर लक्ष केंद्रित करणारे असतात.
कधी कधी स्टेटस ठेवणारे :
असे लोक शांत, समाधानाने जगणारे आणि नियोजनबद्ध असतात.
WhatsApp वरुन स्वभाव ओळखा दररोज स्टेटस ठेवणारे :
हे लोक फार हट्टी स्वभावाचे असतात. तसेच यांना कोणत्याही गोष्टीचा पटकन राग येतो.
नेहमी एका वेळी 50-40 स्टेटस ठेवणारे :
असे लोक फार भरकटलेल्या आणि अस्थिर मनोवृत्तीचे असतात.
लास्ट सीन आणि रिड लिस्टच ऑफ करणारे :
हे लोक फार चतुर, गुप्त स्वभावाचे आणि कपट्या वृत्तीचे असतात.
नोटिफिकेशनमध्ये मेसेज वाचून रिप्लाय न करणारे :
हे लोक फार महा चालाक तसेच, राजकारणी वृत्तीचे असतात.
हे ही वाचा : बिरदेव ची कथा ऐकून डोळे भरून येतील
ग्रूपमध्ये हजारो मेसेजेस अनरीड करणारे :
हे लोक फक्त महत्त्वाच्या गोष्टींवर लक्ष केंद्रित करणारे, शांत आणि नियोजनबद्ध असतात.
WhatsApp वरुन स्वभाव ओळखा : फक्त मीम्स आणि जोक्स शेअर करणारे :
हे लोक फार मस्तीखोर आनंदी व नेहमी मजेत राहणारे लोक असतात.

नेहमी ‘Typing…’ दिसणारे पण मेसेज न पाठवणारे :
हे लोक फार कन्फ्युस्ड असतात. आपल्याला काय मेसेज लिहायचा याबाबत सतत यांच्या डोक्यात गोंधळ सुरु असतो.
हे ही वाचा : पहलगाम हल्ल्यानंतर पाकिस्तानी लोक गुगलवर काय सर्च करताहेत? नुसते ‘कीवर्ड’ पाहून …
टीप : सर्व बाबी केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून कोणताही दावा आम्ही करत नाही
WhatsApp वरुन स्वभाव ओळखा : पुढील अपडेट्स लवकरच! पण त्यासाठी ग्रुप जॉईन करा व ही महत्वाची माहिती इतरांना देखील शेअर करा.!
दवंडी च्या माध्यमातून तुमच्या व्यवसायाची जाहिरात करा लाखो लोकांच्या WhatsApp वर.!*
*कॉल करा – 9975167791