WhatsApp New Update : खुशखबर ! व्हॉट्सअ‍ॅपने नवीन फीचर लाँच आता एकाच नंबरवर चालवा दोन व्हॉट्सअ‍ॅप; आत्ताच करुन घ्या ‘ही’ सेटिंग

WhatsApp Update : आज व्हॉट्सअ‍ॅप संपूर्ण जगात एक लोकप्रिय मिसेजिंग साइड बनली आहे. देशात देखील व्हॉट्सअ‍ॅपचा आज मोठ्या प्रमाणत वापर होताना दिसत आहे. प्रत्येक स्मार्टफोनमध्ये आज व्हॉट्सअ‍ॅप उपलब्ध असतो. व्हॉट्सअ‍ॅपच्या मदतीने आज अनेकजण एकच वेळी अनेक काम देखील करत आहे. कोणी मित्रांशी गप्पा मारत आहे तर कोणी व्हॉट्सअ‍ॅपवर ऑफिसचा काम करताना दिसत आहे. व्हॉट्सअ‍ॅप हे खूप उपयोगि झाल आहे सर्वांसाठी

या लेखात आज आम्ही तुम्हाला या व्हॉट्सअ‍ॅपसंबंधित एक आनंदची बातमी देणार आहोत जे तुमच्या खूप कामाला येऊ शकते. आम्ही तुम्हाला सांगतो तुम्ही आता एका नंबरवरून दोन व्हॉट्सअ‍ॅप चालवू शकतात. तुमच्या माहितीसाठी जाणून घ्या कंपनीने एक फीचर लाँच केले आहे जे तुम्हाला एका नंबरवरून एकाधिक डिव्हाइसवर WhatsApp वापरण्याची परवानगी देते. पण आजही अनेकांना एकाच फोनमध्ये दोन अॅप कसे वापरायचे हे माहीत नाही.

आम्ही तुम्हाला सांगतो की Oppo, Xiaomi, Vivo, Huawei, Samsung, OnePlus, Realme सारख्या काही स्मार्टफोन उत्पादक त्यांच्या स्मार्टफोनमध्ये Dual Apps सपोर्ट देतात ज्यामुळे तुम्हाला एकाच फोनमध्ये दोन समान अॅप्स चालवता येतात. याद्वारे तुम्ही थर्ड पार्टी अॅप डाऊनलोड न करता एकाच फोनमध्ये दोन व्हॉट्सअॅप चालवू शकता. कसे ते जाणून घेऊया.

  1. एकाच फोनमध्ये दोन WhatsApp चालवा

    सर्वप्रथम तुम्हाला तुमच्या फोनच्या डिव्हाईस सेटिंग्जमध्ये जावे लागेल.
  2. त्यानंतर तुम्हाला खाली स्क्रोल करून Apps वर जावे लागेल.
  3. जेव्हा तुम्ही Apps वर क्लिक कराल तेव्हा तुम्हाला Dual Apps चा पर्याय मिळेल, त्यावर टॅप करा.
  4. त्यानंतर तुम्हाला Create वर टॅप करावे लागेल.
  5. यानंतर ड्युअल अॅप सपोर्टेड अॅप्समधून व्हॉट्सअॅपची निवड करावी लागेल.
  6. यानंतर ड्युअल अॅप्सच्या पुढे टॉगल करा आणि थोडा वेळ प्रतीक्षा करा.
  7. त्यानंतर तुम्हाला अॅप लाँचरवर जावे लागेल.
  8. त्यानंतर ड्युअल अॅप आयकॉनसह व्हॉट्सअॅपवर जा.
  9. यानंतर तुम्ही तुमच्या दुसऱ्या क्रमांकासह व्हॉट्सअॅपवर वापरू शकता.
tc
x