X

WhatsApp CALL: कॉलने देश त्रस्त! बचावासाठी तत्काळ करा हे 5 काम

1️⃣ कॉल उचलू नका : तुम्हाला एखाद्या आंतरराष्ट्रीय नंबरवरून कॉल आला जो अननोन आहे. तो कॉल उचलू नका. कारण, असे कॉल्स तुम्हाला फसवणुकीत ढकलू शकतात.

2️⃣ पैसे कमावणाऱ्या मेसेजपासून दूर राहा : तुम्हाला आंतरराष्ट्रीय नंबरवरून मेसेज करून पैसे कमवण्याची ऑफर दिली जात असेल. तर याचं उत्तर देऊ नका आणि रिपोर्ट करा.

3️⃣ ब्लॉक नंबर : तुम्हाला एखाद्या इंटरनॅशनल नंबरवरून वारंवार कॉल येत असेल तर तो लगेच ब्लॉक करा. यासाठी तुम्हाला आधी कॉल लॉगवर जावं लागेल.

4️⃣ रिपोर्ट करा : ज्या नंबरवरून तुम्हाला सतत कॉल किंवा मेसेज येत आहेत. तो कोणत्याही स्पॅम, फसवणूक किंवा क्रिमिनल कामांचा भाग असेल तर त्याला रिपोर्ट करा.

5️⃣ टू-फॅक्टर ऑथेंटिकेशन ऑन करा : तुम्ही कोणताही संभाव्य धोका टाळण्यासाठी टू-फॅक्टर ऑथेंटिकेशन चालू केले नसेल. तर ते लगेच इनेबल करा.

This post was last modified on %s = human-readable time difference 10:58 am

Davandi: