Weather Update:आनंदाची बातमी ! – मान्सून पुढील 30 तासांत महाराष्ट्रात होणार दाखल

🧐 मान्सून कर्नाटकात दाखल झाला असून येत्या 30 तासांत महाराष्ट्रात देखील दाखल होण्याची शक्यता आहे. मान्सून केरळ, कर्नाटक, तामिळनाडू, गोवा आणि महाराष्ट्रातील काही भागात दाखल होण्यासाठी अनुकूल वातावरण आहे.

🗣️ त्यामुळे काही भागात पावसाची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे. तर राज्यात मान्सून 14 जूनपर्यंत पोहोचण्याची शक्यता आहे, असेही हवामान विभागाने म्हटले आहे.

📍 मान्सून पुढील 30 तासांत महाराष्ट्रात दाखल होणार – हि बातमी आपण मान्सूनची वाट पाहणाऱ्या शेतकऱ्यांना नक्की शेअर करा

tc
x