एकीकडे बिपरजॉय चक्रीवादळाची भीती निर्माण झाली आहे. अशातच आता हवामान विभागाने 23 जूनपासून संपूर्ण भारतामध्ये पाऊस पडण्याचा अंदाज व्यक्त केला आहे.
तसेच जून ते सप्टेंबर दरम्यान सरासरी ९६ टक्के पाऊस पडणार असा अंदाजहि हवामान विभागाने व्यक्त केला आहे.
यावर्षी राज्यात मराठवाडा, विदर्भात जून महिन्यात कमी पाऊस तर संपूर्ण महाराष्ट्रात सरासरीपेक्षा अधिक तापमान राहण्याची शक्यता आहे असेही हवामान विभागाने म्हटले आहे.
राज्यात पुढील 4, 5 दिवसांत मेघगर्जनेसह पावसाची शक्यता आहे – हि बातमी सर्व शेतकऱ्यांसाठी खूप आनंदाची आहे, आपण इतरांना देखील शेअर करा.