X

भारतात पहिल्यांदाच पुरुष म्हणून जन्माला आला होता आणि शस्त्रक्रिया करून स्त्री झाला

झिया आणि जहाद यांनी आपले लिंग परिवर्तन केलेले आहे.झिया हा पुरुष म्हणून जन्माला आला होता आणि शस्त्रक्रिया करून स्त्री झाला. तर जहाद जी स्त्री बनून जन्माला येऊन पुरुष झाली . हे दोघे ३ वर्षांपासून एकत्र आहेत. मार्चमध्ये ते आपल्या बाळाला जन्म देणार आहेत,असा दावा त्यांनी केला आहे. याविषयीचे फोटो त्यांनी सोशल मीडिया वर शेअर केले आहेत
त्या फोटोत दिसत असलेला पुरुष ही जहाद जी की मुळात स्त्री आहे तीच गर्भवती दिसत आहे. भारतात हे पहिल्यांदाच घडतंय की ट्रान्समॅन गर्भवती आहे.

हे शक्य झालं तरी कसं ?

This post was last modified on February 7, 2023 12:26 pm

Davandi: