Voting Card Check : सध्या महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकीची उत्सुकता पाहायला मिळत आहे. नेत्यांकडून प्रचार सभा सुरू असून, मतदानाचा दिवस जसजसा जवळ येत आहे, तसतसे सर्वत्र वातावरण तणावपूर्ण आहे. दरम्यान, मोबाईल ॲपचा वापर करून मतदारांनी कर्तव्य बजावावे, असे आवाहन निवडणूक आयोगाने केले असून, मतदारांच्या सोयीसाठी ‘व्होटर हेल्पलाइन’ हे ॲपही डाउनलोड करता येईल.
ऑनलाइन पद्धतीने नाव कसे शोधायचे?
स्टेप-बाय-स्टेप मार्गदर्शन द्या.
Voting Card Check : निवडणूक आयोगाची वेबसाइट:
निवडणूक आयोगाच्या वेबसाइटवर नाव शोधण्याची प्रक्रिया
सर्वात आधी तुम्हाला निवडणूक आयोगाने जारी केलेल्या http://www.nvsp.inhttp://www.nvsp.in किंवा eci.gov.in या अधिकृत वेबसाईट्सवर भेट द्यायची आहे.
वेबसाईटवरील Serach By Details वर क्लिक करा. सर्चबारमध्ये तुमचं संपूर्ण नाव टाका.
>>>> मतदान नक्की कराच.
त्यानंतर Submit बटनावर क्लिक करा. तुमच्यापुढे स्किनवर नावे आलेली दिसतील
त्यामध्ये तुमचं नाव दिसेल. मतदाससंघही दिसेल. ही माहिती तुम्ही हवी असल्यास प्रिंट करुन जतन करुन ठेऊ शकता.
याशिवाय तुम्ही तुमचं मतदार यादीतील नाव तपासण्यासाठी एसएमएस पद्दतीचाही अवलंब करु शकता. यासाठी तुम्हाला तुमचा Voter ID Number 1950 या क्रमांकावर पाठवायचा असतो
दरम्यान राज्यामध्ये २० नोव्हेंबर रोजी मतदान पार पडणार आहे. तर २३ नोव्हेंबरला निकाल जाहीर केले जातील.
>>>> तुळशी विवाह: एक पवित्र प्रथा ,तुळशी विवाहाचे महत्त्व
>>>> विधानसभा निवडणुकीसाठी कोणत्या पक्षाची काय वचनं ,पहा यांचा जाहीरनामा प्रसिद्ध
This post was last modified on %s = human-readable time difference 9:21 am