X

Voting : मतदान नक्की कराच.

Voting

Voting : मतदान नक्की कराच…

कारण १७७६ ला अमेरिकेमध्ये केवळ एक मत जास्त मिळाल्याने जर्मन भाषेऐवजी इंग्रजी भाषा राष्ट्रभाषा बनली.

मतदान नक्की कराच…

कारण इस २००८ मध्ये राजस्थानच्या नाथद्वारा सीटवर सी. पी. जोशी फक्त एका मताने हरले आणि गंमत म्हणजे वेळेअभावी त्यांचा ड्रायव्हरच मतदान करू शकला नव्हता.

मतदान नक्की कराच…

कारण १९२३ ला फक्त एक मत जास्त मिळाल्यामुळे हिटलर नाझी पार्टीचा प्रमुख झाला आणि हिटलर युगाची सुरुवात झाली.

मतदान अवश्य कराच…

कारण १८७५ ला फ्रान्समध्ये केवळ एका मताने राजेशाही जाऊन लोकशाही प्रस्थापित झाली.

मतदान अवश्य कराच… कारण

१९१७ ला सरदार पटेल अहमदाबाद महानगरपालिकेची निवडणूक केवळ एका मताने हरले होते.

मतदान अवश्य कराच… कारण

९९८ ला वाजपेयी सरकार फक्त एका मताने पडले होते.

मत कोणाला द्यायचं ते आपल्या अंतरआत्म्याला विचारा. देशाच्या भवितव्याकरिता, आपल्या मुलांच्या भवितव्याकरिता, कोणाला मतदान करणे गरजेचे आहे, हे ठरवा । मनात ठाम निश्चय करून १०० टक्के मतदान करा.

>>> राज्य सरकारचा महत्त्वाचा निर्णय: ३४५ नवीन पाळणाघरे उभारणार

>>> विधानसभा निवडणुकीसाठी कोणत्या पक्षाची काय वचनं ,पहा यांचा जाहीरनामा प्रसिद्ध

This post was last modified on November 10, 2024 8:47 am

Tags: Voting
Davandi: