Vote : उठ मतदार जागा हो लोकशाहीचा धागा हो

Vote : उत्सव निवडणुकीचा-अभिमान देशाचा
माझं मत – माझा अधिकार

०० टेक मतदान, देश हितासाठी मतदान

मतदान माझे कर्तव्य, मतदान माझा अधिकार

मतदान, हेच देशहिताचे काम

मी माझ्या लोकशाहीचा पाईक असून २० नोव्हें रोजी मतदान (वोट) करून लोकशाहीतील या महत्त्वपूर्ण दिवसाचा सन्मान करील या भावनेने माझे कर्तव्य मी पार पाडील

आपले कर्तव्य काय ?

लोकशाहीमध्ये एक मतदार म्हणून मतदानाच्या दिवशी आपूण मतदान करणे हे आपले प्रमुख कर्तव्य आहे.

आपल्यासह आपल्या कुटुंबातील सर्वांचे मतदान होईल, हे पाहणे हेही आपले कर्तव्य आहे.

आपल्या परिसरातील सर्वांचे मतदान होईल, हे पाहणे, हे देखील आपले कर्तव्य आहे.

आपल्या ओळखीच्या प्रत्येकाचे मतदान होईल, यासाठी प्रयत्न करणे हेही कर्तव्यच.

ज्यांचे ज्या ठिकाणी मतदान आहे, त्यांनी मतदानासाठी आपल्या गावी जाणे आणि मतदान करणे हेही त्यांचे कर्तव्य आहे.

हा मेसेज,व्हिडिओ जास्तीत जास्त फॉरवर्ड व शेअर करावा , ही नम्र विनंती

धन्यवाद

>>> बीएसएनएलचा टीव्ही धमाका: 500+ चॅनेल

>>> IDBI बँक भरती: पात्रता, अर्ज प्रक्रिया

>>> व्यायामाला सुरुवात करा

tc
x