Viral Story : लहानपणीची अर्धी राहिलेली गोष्ट पूर्णपणे वाचा!!!!

Viral Story : लहानपणीची अर्धी राहिलेली गोष्ट पुर्णपणे वाचा
(खरोखर सकारात्मकतेचे अप्रतिम उदाहरण आहे)

एक होती चिमणी आणि एक होता कावळा.

चिमणीचं घर होत मेणाच, याउलट कावळयाचं घर शेणाचं होतं.

एक दिवस काय झालं आकाशात मोठे मोठे काळे ढग आले. सोसाटयाचा वारा सुटला. टप् टप् पाऊस पडू लागला.

झाडे भिजली. जमिनीवरून धो धो पाणी वहायला लागलं.

कावळयाच घर होत शेणाच, ते गेले पाण्यात वाहून, कावळा काकडला. आता कुठे जाव बर? एवढयात त्याला आठवलं,

चिमणीच घर आहे शेजारीच. मग कावळा आला चिमणीकडे.

पण चिमणीच्या घराचे दार तर बंद होते. ‘चिऊताई, चिऊताई, दार उघड !’

चिमणी आतून म्हणाली ‘थांब माझ्या बाळाला काजळ-पावडर लावते’

थोडावेळ थांबून पुन्हा कावळयाने कडी वाजवली ‘चिऊताई, चिऊताई, दार उघड !’

चिमणी आतून म्हणाली ‘थांब माझ्या बाळाला झोपवते’ इकडे कावळयाला खूप भूक लागली होती.

पण सगळीकडे पाणीच पाणी झाले होते. काय करतो बिचारा! एवढंस तोंड करून कुडकुडत उभा राहिला पण चिमणीने काही केल्या दार उघडले नाही.

गोष्टीचा पुर्ण केलेला उत्तरार्ध – येथे क्लिक करा

tc
x