Vehicle Owner Details : गाडीच्या नंबरवरून मालकाची माहिती कशी मिळवायची?
कधी कधी आपल्याला एखाद्या वाहनाची माहिती हवी असते. जसे की, एखादा अपघात झाला असेल तर, वाहन चोरीला गेले असेल तर, किंवा दुसऱ्या हाताची गाडी खरेदी करत असाल तर. अशा वेळी गाडीच्या नंबरवरून मालकाची माहिती मिळवणे आवश्यक होते.
Vehicle Owner Details : गाडीच्या नंबरवरून मालकाची माहिती मिळवण्याचे काही मार्ग:
▪️सगळ्या आधी तुमच्या फोनवर Messages ॲप उघडा.
▪️आता VAHAN <वाहन प्लेट नंबर> टाइप करा, उदाहरणार्थ: VAHAN MH01TR3522.
आता हा एसएमएस 7738299899 या क्रमांकावर पाठवा.
▪️संदेश पाठवण्यासाठी एक रुपया शुल्क आकारले जाते.
मेसेज पाठवल्यानंतर तुम्हाला एक मेसेज येईल, ज्यामध्ये तुम्हाला आवश्यक माहिती मिळेल.
▪️काही मिनिटांत, तुम्हाला एक एसएमएस प्राप्त होईल, ज्यामध्ये वाहन मालकाचे नाव, आरटीओ तपशील, आरसी, विमा इत्यादी सर्व माहिती असेल.
वेबसाइटवरून कशी तपासायची कुंडली
▪️सर्वप्रथम, तुमच्या फोनमध्ये mParivahan ॲप डाउनलोड आणि इंस्टॉल करा.
किंवा परिवर्तन वेबसाइट https://vahan.nic.in/ वर जा आणि वाहन नोंदणी क्रमांक प्रविष्ट करा.
▪️क्रमांक प्रविष्ट केल्यानंतर, लेन्स चिन्हावर क्लिक करा. त्या वाहनाचा क्रमांक टाकल्यानंतर शोधा.
▪️यानंतर, तुम्हाला त्या वाहनाची संपूर्ण माहिती जसे की वाहनाचे मॉडेल, वाहन नोंदणी तारीख, नोंदणी प्राधिकरण आणि मालकाचे नाव कळेल.
१. वाहतूक विभागाची वेबसाइट:
- तुम्ही परिवहन विभागाच्या अधिकृत वेबसाइट: URL परिवहन विभाग ला भेट देऊ शकता आणि वाहन क्रमांक टाकून मालकाची माहिती मिळवू शकता.
- तुम्हाला वाहन क्रमांक, चेसिस क्रमांक आणि इंजिन क्रमांक टाकावा लागेल.
- यानंतर तुम्हाला शुल्क भरावे लागेल आणि मग तुम्हाला मालकाची माहिती मिळेल.
२. एम-परिवहन अॅप:
>>>> येथे क्लिक करा <<<<<