Vastu Tips : उंबरठा स्वच्छ असेल तर घरात लक्ष्मी कायम स्वरूपी वास्तव्य करेल
दाराच्या चौकटीच्या खालील लाकडाच्या किंवा दगडाच्या भागाला सामान्य भाषेत उंबरा किंवा उंबरठा, डेहरी म्हणतात.
वास्तू शास्त्रात याचे खूप महत्त्व आहे. याबद्दल खास 5 गोष्टी आणि याचे 5 फायदे.
वास्तू उपचार –
1 वास्तुनुसार उंबरा किंवा उंबरठा भंगलेला किंवा तुटलेला नसावा.
2 विखुरलेला किंवा या दृच्छिक उंबरठा नसावा. यामुळे वास्तुदोष निर्माण होऊ शकतं.
3 दाराची चौकट उंबरा बळकट आणि सुंदर असावा.
4 बऱ्याच ठिकाणी उंबरा नसतो हा एक वास्तू दोष असतो.
- कोणीही आपल्या घरात शिरकाव करताना आधी उंबऱ्याला पार करूनच घरात यावे.
धन प्राप्ती – >>>> येथे क्लिक करा <<<
This post was last modified on April 22, 2024 8:17 am