X

True man : सच्चा पुरुष बनण्यासाठी ‘या’ चुका टाळा, म्हणूनच महिला तुमचा आदर करतील….

True man

True man : सच्चा पुरुष कधीच करत नाही ‘या’ चुका, म्हणूनच महिला देखील करतात सन्मान

अनेक महिला पुरुषांच्या वागणुकीवर लक्ष ठेवून असतात. कारण काही पुरुषांचं वागणं हे अगदी अधोरेखित करण्यासारखं असतं. पुरुष आपल्या वागणुकीतील आपली छाप पाडत असतो. पुरुषांचं पुरुषत्व त्यांच्या स्वभावावर अवलंबून असते. त्यांच्या वागणुकीवरुन हे पुरुषत्व अधोरेखित होतं. पुरुषत्वाच्या नावाखाली अनेक गोष्टी चुकीच्या देखील पोसल्या जातात. पण सच्चा पुरुष तोच असतो जो आपली वागणूक अतिशय मर्यादेत ठेवतो.

➡️ समोरच्या व्यक्तीला तुच्छ लेखणे

खरा पुरूष आपली ताकद सिद्ध करण्यासाठी त्याच्यापेक्षा कमकुवत लोकांना दडपण्याचा किंवा शोषण करण्याचा कधीही प्रयत्न करत नाही. उलट तो त्यांना मदत करतो. तो त्यांच्यावर होणाऱ्या अन्यायाविरुद्ध बोलतो आणि त्यांचे जीवन सुधारण्याचा प्रयत्न करतो. त्याला भीती वाटत नाही की एक कमकुवत व्यक्ती त्याच्या स्तरावर पोहोचू शकत नाही. त्याच्यासाठी महत्त्वाची गोष्ट म्हणजे तो दुर्बलांना मदत करत नसेल तर तो स्वत:ला काय उत्तर देईल?
🇯‌🇴‌🇮‌🇳‌ 🇳‌🇴‌🇼‌
https://chat.whatsapp.com/DNAqWuHUf77JxQyX215Xoj

➡️ कुणावरही हात उचलणे

वैवाहिक जीवनात, नातेसंबंधात किंवा सामान्य सामाजिक जीवनात काही पुरुष आपल्या शारीरिक शक्तीचा गैरवापर करतात असे अनेकदा दिसून येते. ते लहान मुले, स्त्रिया, वृद्ध आणि कोणत्याही शारीरिक दुर्बल व्यक्तीवर हात उचलतात. यातून त्यांच्या मनात भीती निर्माण होते. त्यांना इतरांना घाबरवायला आवडते, कारण यामुळे त्यांचा अहंकार वाढण्यास मदत होते. सत्य हे आहे की खऱ्या पुरुषाला त्याचे पुरुषत्व सिद्ध करण्यासाठी कोणालाही घाबरवण्याची गरज नाही. त्यापेक्षा त्यांच्यासाठी इतरांच्या मनात स्वतःबद्दल आदर असणं जास्त महत्त्वाचं आहे.

>>> येथे क्लिक करा <<<<

This post was last modified on April 27, 2024 4:41 am

Tags: True man
Davandi: