● यंदा अंदमान निकोबारमध्ये मान्सूनचं उशिरा आगमन होणार, स्कायमेट वेदरची माहिती; तर केरळमध्ये 1 जून ऐवजी 4 जूनला मान्सून दाखल होणार – भारतीय हवामान खात्याचा अंदाज
● सततचा पाऊस हा ‘नैसर्गिक आपत्ती’ म्हणून जाहीर; राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत महत्वाचा निर्णय.
● वर्षातून चार आठवडे मराठी चित्रपट दाखवले नाहीत तर चित्रपटगृहाला 10 लाखांचा दंड, राज्य सरकारचा महत्त्वाचा निर्णय.
💁♂️ “बस्ता”
📲 https://vishwakavitanche.com/2023/05/11/लावणी-बस्ता/
● शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थांमधील (ITI) कंत्राटी निदेशकांच्या मानधनात वाढ; आयटीआय कंत्राटी निदेशकांचे मानधन आता 25 हजार रुपये.
● आमदार अपात्रतेबाबतचा निर्णय देण्यात विनाकारण विलंब करणार नाही, पण त्याआधी शिवसेना कुणाची हा निर्णय घ्यावा लागेल; विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकरांचं वक्तव्य.
● मराठवाड्यातील शेतकऱ्यांना पेरणीसाठी प्रती एकर 10 हजार रुपये द्या, मराठवाडा विभागीय आयुक्त सुनील केंद्रेकरांची सरकारकडे शिफारस.
💁♂️ “उन्हाळा”
📲 https://vishwakavitanche.com/2023/05/11/उन्हाळा/
● कोट्यवधी रुपये मिळवणाऱ्या विठ्ठल मंदिर समितीने दर्शन रांगेतील भाविकांना मोफत लाडू प्रसाद द्यावा; वारकरी संप्रदायाची मागणी.
● पाकिस्तानला संवेदनशील माहिती पुरवणाऱ्या डॉ. प्रदीप कुरुलकरांना 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी.
● आता मुंबई-गोवा प्रवास होणार हायस्पीड; महाराष्ट्राला मिळणार चौथी ‘वंदे भारत’ ट्रेन.
● IPL 2023 : रोमहर्षक सामन्यात लखनौचा मुंबईवर अवघ्या 5 धावांनी विजय.
💁♂️ “आठवण”
📲 https://vishwakavitanche.com/2023/05/11/विषय-आठवण/