Top Breaking News: आजच्या महत्वाच्या घडामोडींवर एक नजर ( 13 सप्टेंबर 2023 )

👍यशाची उंची गाठायला परिश्रम घ्यावेच लागतात
दिनविशेष


हे पण वाचा- Maratha Aarakshan Andolan “तुम्ही निश्चिंत घरी झोपा, “संभ्रम निर्माण करू नका” मी बसलोय”

🥵 1922 : लिबियातील अझिजिया येथे 57.2° सेल्सियस ही जगातील आजवरच्या सर्वाधिक तापमानाची नोंद झाली.

🎖️ 2003 : ज्येष्ठ गायक पं. दिनकर कैकिणी यांना तानसेन यांना राष्ट्रीय कुमार गंधर्व पुरस्कार जाहीर झाला.

🎂 1980 : भारतीय हॉकी खेळाडू वीरेन रास्किन्हा यांचा जन्मदिवस

💐 2012 : भारताचे 21 वे सरन्यायाधीश रंगनाथ मिश्रा यांचे निधन.

🗣️ ‘आमरण उपोषण सोडायला तयार पण जागा सोडणार नाही’, मनोज जरांगे यांचं वक्तव्य

🎬 ‘गो गोवा गोन’ सिनेमाचे निर्माते मुकेश उदेशी यांचं निधन, मनोरंजन विश्वावर शोककळा

हे पण वाचा- Zilla Parishad Recruitment: २०१९ मध्ये अर्ज केलेल्या उमेदवारांना शुल्क परत मिळणार; जाणून घ्या तपशील…

💰 80 हजारांहून अधिक शेतकऱ्यांना धक्का! PM Kisan Scheme चे हप्ते करावे लागणार परत

🎥 विवेक अग्निहोत्रींच्या ‘द वॅक्सिन वॉर’चा ट्रेलर रिलीज; नाना पाटेकर, पल्लवी जोशी प्रमुख भूमिकेत

🛒 यंदा बैलपोळ्यावर महागाई, दुष्काळ आणि ‘लम्पी’चे सावट; बाजारात दुकाने सजली मात्र साहित्य खरेदीकडे ग्राहकांनी फिरविली पाठ

🚗 “डिझेल गाड्यांवर 10 % अतिरिक्त GST लावण्याचा कुठलाही प्रस्ताव तूर्तास सरकारच्या विचाराधीन नाही”; डिझेल इंजिनसंदर्भातील वक्तव्यावरुन परिवहनमंत्री नितीन गडकरींचं स्पष्टीकरण

📈 सेन्सेक्स 94 अंकांनी वधारला, निफ्टीत किरकोळ घसरण; TCS वधारला

🗳️ निवडणुका जिंकण्यासाठी भाजपा-आरएसएसकडून भारतातील मुस्लीम, दलित आणि आदिवासींच्या नरसंहाराचा कट रचला जात आहे. – प्रकाश आंबेडकर

☔ राज्यात पुढील 4 ते 5 दिवस पावसाचे! मात्र, पावसाअभावी सोलापूरमध्ये खरीप पिकांचे नुकसान

🔹 भारताची आशिया चषकाच्या फायनलमध्ये धडक, श्रीलंकेला 41 धावांनी हरवले

🔹 कोल्हापूरच्या महालक्ष्मी आणि ज्योतिबा देवस्थानात तूर्तास शस्त्रधारी सुरक्षारक्षक नकोत, हायकोर्टाचे निर्देश

🔹 ISRO चे दोन आंतराळवीर NASA च्या इंटरनॅशनल स्पेस स्टेशनवर जाणार; G20 परिषदेत PM मोदीं

🔹 एकट्याने Porn चित्रपट पाहाणं अपराध नाही, न्यायालयाने दिला मोठा निर्णय

🔹 ‘पोटदुखीवाल्यांसाठी लवकरच डॉक्टर आपल्या दारी उपक्रम’, मुख्यमंत्री शिंदेंची उद्धव ठाकरेंवर नाव न घेता टीका

🔹 केरळमध्ये निपाह व्हायरसमुळे 2 मृत्यू, केंद्राने मदतीसाठी पाठवली टीम

🔹 48MP कॅमेरा, डायनॅमिक आयलंड; जबरदस्त फीचर्ससह iPhone 15 लाँच

🔹 नाशिकमध्ये प्रसादातून विषबाधा, 39 जणांची तब्येत बिघडली; परिसरात खळबळ

हे पण वाचा- Contract Recruitment : शासकीय पदांवर Contract भरती

ही माहिती जास्तीत जास्त शेअर करा

tc
x