Today Breaking News: आजच्या महत्वाच्या ब्रेकिंग न्यूज अपडेट : 26 ऑगस्ट 2023

● ग्रीसचा दुसऱ्या क्रमांकाचा सर्वोच्च नागरी सन्मान ‘ग्रॅड क्रॉस ऑफ द ऑर्डर ऑफ ऑनर’ हा पंतप्रधान नरेंद्र मोदी ह्यांना प्रदान.

● मोदींच्या पदवी प्रकरणात अरविंद केजरीवालांना सर्वोच्च न्यायालयाने दिलासा देण्यास नकार दिला.

● विदर्भाला पाऊस वाट पाहायला लावतोय. अमरावती, बुलढाणा, अकोला, वाशीम ह्या जिल्ह्यांवर दुष्काळाचे सावट.

🤗 या 6 गोष्टींची शिस्त स्वतःला लावून घ्या, Success तुमची पाठ कधीच सोडणार नाही‼️

↪️ येथे पहा ⤵️
https://davandi.in/2023/06/17/आयुष्यात-या-6-गोष्टींनी-स्/

“without self discipline success is impossible period”

📅 आजचं दिनविशेष – 26 ऑगस्ट 2023

🌋 1883 : सध्याचे इंडोनेशिया बेटावरील क्राकाटाऊ ज्वालामुखीच्या उद्रेकात 136 गावे उध्वस्त 36,000 लोकांचा बळी गेला.

🏅 1994 : लोन टेनिसपटू रमेश कृष्णन आणि मध्यम पल्ल्याचा धावपटू बहादूर प्रसाद यांना के. के. बिर्ला फांउंडेशनचा पुरस्कार जाहीर झाला.

🎂 1910 : भारतरत्न तसेच नोबेल पारितोषिक विजेत्या समाजसेविका मदर तेरेसा यांचा जन्म.

💐 1948 : नाटककार तसेच नवाकाळ वृत्तपत्राचे संस्थापक कृष्णाजी खाडिलकर यांचे निधन

🤗 रक्षाबंधन ३० की ३१ ऑगस्टला❓👫 राखी बांधण्याचा शुभ मुहूर्त व भावासाठी म्हणायचा ‘हा’ मंत्र लक्षात ठेवा‼️
↪️येथे वाचा ⤵️
https://davandi.in/2023/08/25/रक्षाबंधन-३०-की-३१-ऑगस्टल/

● प्रसिद्ध कार उत्पादक कंपनी टेस्ला भारतात येणार. केंद्राने आयात शुल्कात कपात करण्यासंदर्भात हालचाली सुरु केल्या.

● कोल्हापुरातील निर्धार सभेत शरद पवारांनी ईडीच्या कारवाईंचा पाढा वाचताना भाजपवर टीकास्त्र सोडले.

● कोल्हापुरात रोहित पवार, जितेंद्र आव्हाड ह्यांनी पण शाब्दिक फटकेबाजी करत भाजपला लक्ष केले.

● सागरी क्षेत्र आराखड्यास केंद्राची मंजुरी. पालघर, ठाणे, रायगड, रत्नागिरी व सिंधुदुर्ग ह्या पाच जिल्ह्यातील पायाभूत सुविधांच्या कामाला गती मिळणार.

● पुण्यात ‘पीएमपी’च्या ४०० चालकांचा संप. सुमारे लाखभर प्रवाश्याना फटका.

● मुंबई गोवा महामार्गाच्या दुरावस्थेवर मनसेचा आज महामोर्चा.

🥰 मुलीची 👩‍👧आई असणं किती भाग्याचं!!

👇नक्की वाचा👇
https://davandi.in/2023/05/13/मुलीची-आई-असणं-किती-भाग्य/

🤳🏿 शेअर करायला विसरू नका😊

tc
x