नवीन सरकारचा मोठा निर्णय आता याच कलरच्या रेशन कार्ड धारकांना मिळणार लाभ!!!


रेशन कार्डधारकांसाठी एक महत्त्वाची बातमी घेऊन आलो आहोत. शासनाच्या माध्यमातून नवीन रेशन कार्ड बनवण्याच्या प्रक्रियेमध्ये मोठा बदल करण्यात आला आहे. ज्या लोकांना स्वतःचे नवीन रेशन कार्ड तयार करायचे आहे अशांना काही शासकीय नियम पाळावे लागणार आहेत.

रेशन कार्ड च्या माध्यमातून पात्र नागरिकांना गहू तांदूळ यासोबतच इत्यादी रेशन दिले जात होते. तसेच कोरोना काळामध्ये शासनाकडून कित्येक लोकांना मोफत रेशन दिले जात होते.


आता लोकांना या रेशनचा लाभ घ्यायचा असेल त्यांना शिधापत्रिका काढावी लागेल. ती शिधापत्रिका काढण्यासाठी शासनाने काही नवीन गोष्टी सांगितल्या आहेत. यासोबत नवीन कागदपत्रे देखील सादर करायचे आहेत.


मित्रांनो जर जर आपल्याला बीपीएल श्रेणीमध्ये आपले नाव टाकायचे असेल तर आपले उत्पन्न 18000 पेक्षा कमी असल्याचे दाखवावे लागेल.उत्पन्न कमी असेल तर आयुष्यमान कार्ड यादीमध्ये आणि बीपीएल शिधापत्रिका मध्ये पात्र ठरवले जाईल.
बीपीएल शिधापत्रिका काढण्यासाठी आवश्यक कागदपत्रे..
1) कुटुंबातील सर्व सदस्यांचे फोटो
2) जात प्रमाणपत्र
3) कौटुंबिक ओळखपत्र
4) कायम प्रमाणपत्र
5) बीपीएल अर्ज फॉर्म
6) जुने शिधापत्रिका
7) उत्पन्न प्रमाणपत्र
8) आधार कार्ड
9) पॅन कार्ड


शासनाच्या माध्यमातून निरीक्षण कार्ड तक्रारी अंतर्गत रेशन कार्डचा पर्याय पोर्टलमध्ये उपलब्ध आहे. या माध्यमातून तुम्ही ऑनलाईन तक्रार देखील करू शकता. मित्रांनो जर तुम्ही बीपीएल श्रेणीच्या माध्यमातून आवश्यक ठरणाऱ्या गोष्टी पूर्ण केल्या तर त्या ठिकाणी तुम्हाला पोर्टल वर जाऊन तुमच्या फॅमिलीचा आयडी नंबर व सदस्य क्रमांक निवडावा लागेल.
यानंतर तुमच्या मोबाईल क्रमांक वर एक ओटीपी म्हणजे वन टाइम पासवर्ड पाठवला जाईल तो ओटीपी प्रविष्ट करायचा आहे आणि सबमिट करायचा आहे. बीपीएल शिधापत्रिका अंतर्गत ऑनलाइन तक्रार करता येते.


tc
x