X

Talathi Bharti 2023 : पदवीधरांनो फॉर्म भरला का नाही ही आहे शेवटची तारीख , आत्ताच करा अर्ज

तलाठी हा महाराष्ट्र जमीन महसूल व्यवस्थेतील एक कर्मचारी आहे. जमिनीसंबंधीची अभिलेख सतत अद्ययावत रहावीत म्हणून महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियमानुसार अनेक प्रकारच्या नोंदवह्या विहित करण्यात आल्या आहेत. गावात काम करणारा तलाठी या गाव-पातळीवरील नोंदवह्यांचे दप्तर एकूण १ ते २१ क्रमांकाच्या गाव नमुन्यांमध्ये ठेवतो. तलाठी हा गावातील सर्व जमिनीच्या व्यवहारांची नोंद करत असतो. गावातील शेत जमिनीचा सात बारा, आठ अ या सर्व बाबी तलाठी देत असतो.

सर्वांसाठी हि आनंदाची बातमी आहे कि, महसूल व वन विभाग मध्ये तलाठी पदाच्या ४६४४ जागेची भरती निघालेली आहे. या पदासाठी लागणारी शैक्षणिक पात्रता, परीक्षा शुल्क, पदसंख्या, वेतनश्रेणी इत्यादी बाबींची संपूर्ण माहिती या लेखामध्ये उपलब्ध आहे. सदर भरतीसाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करण्यासाठी आणि भरतीची मूळ जाहिरात पहा

Talathi Bharti 2023 : महसूल व वन विभाग मध्ये तलाठी पदाच्या ४६४४ जागा

पद : तलाठी

पदसंख्या : एकूण ४६४४ जागा

वेतन श्रेणी : एस-८ रु. २५,५००-८१,१००/- अधिक भत्ते

शैक्षणिक पात्रता : कोणतीही पदवी उत्तीर्ण, संगणक ज्ञान, इतर

वयोमर्यादा : किमान १८ ते कमाल ३८ वर्ष

परीक्षा शुल्क : अमागास रु. १,०००/- मागासवर्गीय : रु. ९००/-

परीक्षा केंद्र : महाराष्ट्रातील ३६ जिल्हाकेंद्रावर

⏰ ऑनलाईन अर्ज करण्याची सुरुवात तारीख : दि. २६ जून २०२३

⏰ ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख : दि. १७ जुलै २०२३

This post was last modified on %s = human-readable time difference 8:21 am

Davandi: