Talathi Bharti 2023 : नवी अपडेट कधीपासून सुरु होणार तलाठी अर्ज प्रक्रिया; महसूल मंत्र्यांनी सांगितली तारीख किती पदांना दिली मंजुरी!

तलाठी भरती ऑगस्ट 2023 पर्यंत पुर्ण होणार आहे. यासंदर्भातील अधिकृत जाहिरात मार्च महिन्यात प्रसिद्ध होण्याची शक्यता आहे. त्यामुळे इच्छुकांनी आता तयारीला लागायला हवे. जाहिरातीपूर्वी आवश्यक माहिती जाणून घ्या.

शैक्षणिक पात्रता आणि अनुभव
महसुल आणि वन विभाग महाराष्ट्र तलाठी भरती २०२३.
पदाचे नाव: तलाठी.

रिक्त पदे: 3628 पदे.

नोकरी ठिकाण: महाराष्ट्र.

शैक्षणिक पात्रता: कोणत्याही मान्यताप्राप्त विद्यापीठाचा पदवीधर असावा ०२) मराठी व हिंदी भाषेचे ज्ञान असणे आवश्यक आहे.

  • वय: खुला प्रवर्ग: 18 ते 38 वर्षे, मागास प्रवर्ग: 18 ते 43 वर्षे.
  • वेतन: रु, 5,200/- ते रु. 20,200/-.
  • आवेदन का तरीका: ऑनलाइन.
  • अर्ज शुल्क: खुला प्रवर्ग: ₹500/-, मागासवर्गीय: ₹350/-.
  • आवेदन का अंतिम तारीख: लवकरच उपलब्ध होईल.
  • Maharashtra Talathi Bharti Starting Date of Apply: 15th March 2023 (Probably).
    Maharashtra Talathi Bharti Last Date of Apply: Updated Soon.
    Official Website: rfd.maharashtra.gov.in
  • या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी संबंधित पदांनुसार बारावी आणि ग्रॅज्युएशनपर्यंत शिक्षण झालं असणं आवश्यक आहे.
    तसंच उमेदवारांनी मान्यताप्राप्त शिक्षण संस्थेतून किंवा विद्यापीठातून शिक्षण पूर्ण केलं असणं आवश्यक आहे.

तसंच उमेदवारांना मराठी, हिंदी आणि इंग्रजी विषयांचं चांगलं ज्ञान असणं आवश्यक आहे.

तसंच राज्य शासनाकडून जाहीर करण्यात आलेल्या सर्व अटी आणि शर्थी उमेदवारांनी पूर्ण केल्या असणं आवश्यक आहे.
अशा पद्धतीनं करा अप्लाय

  • अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे.
  • अर्जदाराचे स्वतःचे gmail account आवश्यक आहे.
  • अर्ज योग्यरीत्या भरून झाल्यावर submit हे बटन क्लिक करावे.
  • अर्जाची प्रत आपल्या gmail account वर प्राप्त होईल

सदर अर्ज प्रिंट करून मुलाखतीच्या दिवशी प्रिंट केलेल्या अर्जा सह उपस्थित असणं आवश्यक आहे.
ही कागदपत्रं आवश्यक

Resume (बायोडेटा)

दहावी, बारावी आणि पदवीची शैक्षणिक प्रमाणपत्रं

  • शाळा सोडल्याचा दाखला
  • जातीचा दाखला (मागासवर्गीय उमेदवारांसाठी)
  • ओळखपत्र (आधारकार्ड, लायसन्स)
  • पासपोर्ट साईझ फोटो

राज्यात 3110 तलाठी आणि 518 महसूल मंडळे निर्माण करण्यास शासनाने यापूर्वीच मान्यता दिली आहे. सरकारने आता या महसूल मंडळांसाठी 3110 तलाठी आणि 510 मंडल अधिकाऱ्यांची एकूण 3628 पदे निर्माण करण्यास मान्यता दिली आहे. मराठवाड्यात केवळ महसूल प्रशासनाचीच तब्बल १६९३ पदे रिक्त असल्याची माहिती प्रशासकीय यंत्रणेकडून प्राप्त झाली आहे. यात लघुलेखक, तलाठी, अव्वल कारकून, मंडळ अधिकारी, लिपिक टंकलेखकसह शिपाई पदांचा समावेश आहे.

tc
x