शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी,मान्सून अंदमानात 3 दिवस आधीच पोहोचला; ‘या’ तारखेला महाराष्ट्रात आगमन

WhatsApp Image 2023 05 20 at 2.18.37 PM

शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी, मान्सून अखेर अंदमानात दाखल झाला आहे. अंदमान आणि निकोबार द्वीपसमूहातील नानकोवारी बेटावर मान्सून दाखल झाला आहे. अंदमानमध्ये वाऱ्यासह पावसाला सुरुवात झाली आहे. दरवर्षी 22 मे रोजी मान्सून अंदमानात दाखल होतो. पण यंदा मान्सूनने अंदमानच्या काही भागात तीन दिवस आधीच प्रवेश केला आहे. मान्सून केरळमध्ये ४ जूनला दाखल होऊ शकतो. केरळमध्ये दरवर्षी १ … Read more

tc
x