PM Modi WhatsApp Channel: तुमच्या व्हॉट्सअॅपवर पंतप्रधान नरेंद्र मोदींचा संदेश; चॅनल सुरू, फक्त ‘ही’ सोपी कामे करा

WhatsApp Image 2023 09 20 at 11.00.06 PM

PM Modi WhatsApp Channel: आता तुम्हाला तुमच्या WhatsApp वर पंतप्रधान नरेंद्र मोदींशी संबंधित अपडेट्स दिसतील. पण तुम्ही ते कसे पाहू शकता, जाणून घ्या… पंतप्रधान मोदी व्हॉट्सअॅप चॅनल्सशी कनेक्ट झाले: व्हॉट्सअॅपने नुकतेच आपल्या वापरकर्त्यांसाठी ‘व्हॉट्सअॅप चॅनल्स’ नावाचे नवीन फीचर लाँच केले आहे. या नवीन फीचरच्या मदतीने तुम्ही जगभरातील अनेक सेलिब्रिटींशी थेट कनेक्ट व्हाल. व्हॉट्सअॅपने जगभरातील 150 … Read more

tc
x