Vitamin : जीवनसत्वांची कमतरता कशी ओळखावी आणि ती दूर कशी करावी?

Vitamin

Vitamin : जीवनसत्वे Vitamins आवश्य वापर करा. ◾अ(A)प्रतिकारशक्ती वाढवते, त्वचेचे तसेच दातांचे आरोग्य सुधारते, उत्तम आरोग्याची भावना उत्पन्न करते.पालक, गाजर, रताळे, कोबी, अंड्यातील पिवळा बलक, लोणी यातून मिळते. ◾ब१(B1)पचन आणि शरीराचे चलनवलन सुधारते, चेतासंस्थेचे काम सुरळीत चालण्यासाठी आवश्यक आहे. हिरव्या पालेभाज्या, अंड्यातील पिवळा बलक, दाणे, ताजा अननस यातून मिळते. ◾ब२(B2)मनावरील ताण कमी करते, पिष्टमय पदार्थांच्या … Read more

tc
x