VIRAL : जोडीदाराबरोबर भांडण, रिलेशनशिप चा कंटाळा , ऑफिशिअल ब्रेकअप Whatsapp वर viral
ब्रेकअपसाठी पठ्ठ्याने गर्लफ्रेंडला WhatsApp वर पाठवलं ‘लेटर टू क्लोजर’; सही केलेल्या पत्राचा फोटो Viral अनेकजण आपल्या जोडीदाराबरोबर भांडणं झाल्यावर किंवा रिलेशनशीपचा कंटाळा आल्यानंतर ब्रेकअप करतात सोशल मीडियावर अनेक प्रेमी युगुलांचे भन्नाट किस्से व्हायरल होत असतात. त्यातील काही किस्से आपणाला पोट धरुन हसवतात तर काही आपणाला थक्क करतात. सध्या अशाच प्रेमी युगुलांचे व्हाट्सअॅपने चॅटींग व्हायरल होत … Read more