Tag: trending

दिवसभरातील महत्वाच्या घडामोडी 17/03/23 वाचा

धक्कादायक! जतमध्ये माजी नगरसेवकाची भरदिवसा गोळ्या झाडून हत्या रमेश पाटलांच्या ‘त्या’ विधानावरून अजित पवारांनी भाजपा-शिंदे सरकारला घेरलं; मुख्यमंत्र्यांना लक्ष्य करत म्हणाले…“आमच्याकडं कोणतीही पावडर नाही, तुम्ही राज्याचं…” “सत्ताधाऱ्यांना चाहूल लागलीय, मंत्रालयात…

दिवसभरातील महत्वाच्या घडामोडी 16/03/2023 वाचा

“हा या न्यायालयाच्या इतिहासातला असा प्रसंग आहे, जेव्हा…”, कपिल सिब्बल यांचं भावनिक आवाहन; ‘या’ विनंतीने केला युक्तिवादाचा शेवट!कपिल सिब्बल म्हणतात, “या न्यायालयाचा इतिहास हा घटनेच्या तत्वांचं संरक्षण करण्याचा राहिला आहे.…

दिवसभरातील महत्वाच्या घडामोडी 15/03/023

वयोवृद्ध रस्त्यावरच झाले आडवे! सिलिंडरच्या दराएवढी सरासरी ११७१ मिळते पेन्शन, ना नेते दखल घेतात ना शासन…शेकडोंच्या संख्येतील या निवृत्तिवेतन धारकांनी रस्त्यावर ठिय्या न मांडता ते चक्क आडवे झाले. वयोवृद्ध रस्त्यावरच…

दिवसभरातील महत्वाच्या घडामोडी 14/3/23

ठाकरे कुटुंबाला उच्च न्यायालयाचा मोठा दिलासा, संपत्तीबाबतची ‘ती’ याचिका फेटाळली, २५ हजार दंडही ठोठावला महाराष्ट्रातील सत्तासंघर्षाच्या सुनावणीवर कायदेतज्ज्ञ असीम सरोदेंची प्रतिक्रिया, म्हणाले, “कपिल सिब्बल यांच्याशी…”महाराष्ट्रातील सत्तासंघर्षावरील सुनावणी सर्वोच्च न्यायालयाच्या घटनापीठासमोर…

Petrol : एका पेट्रोल पंपावर पेट्रोल भरताना अचानक झालेली भयानक प्रकार

एका पेट्रोल पंपावर पेट्रोल भरताना झालेला हा प्रकार बघूनही अंगाला काटा येईल असा हा भयानक व्हिडिओ सध्या सोशल मीडिया वरती व्हायरल होताना दिसत आहे गाडीमध्ये पेट्रोल भरताना अधिक काळजी घेणे…

दिवसभरातील सुपरफास्ट घडामोडी.. 11/03/023

“एकदाच आम्हाला गोळ्या घालून…”, ईडीच्या धाडीनंतर हसन मुश्रीफांच्या पत्नीची संतप्त प्रतिक्रियादोन महिन्यांत ईडीने दुसऱ्यांदा मुश्रीफांच्या घरी धाड टाकली आहे. “उद्धव ठाकरे, संजय राऊत हे कपिल शर्माप्रमाणे हास्यकलाकार..” किरीट सोमय्यांनी उडवली…

आजीची सायकल सवारी ! या बहाद्दराने अस केला जुगाड व्हायरल Video पाहून तुम्हाला ही हसू आल्या शिवाय राहणार नाही

आजीला सायकलवरुन नेण्यासाठी बहाद्दराने केला अनोखा जुगाड, हा व्हायरल व्हिडीओ पाहून तुम्हालादेखील हसू आवरण कठीण होणार आहे. मात्र, काळाच्या ओघात खेड्यापाड्यातील सायकलींची संख्या कमी झाली आहे. तरीही सायकल वापरणारे अनेकजण…

दिवसभरातील सुपरफास्ट घडामोडी.. 10/03/023

“खत हवं असेल, तर जात सांगा”, जयंत पाटलांचा हल्लाबोल, म्हणाले, “शेतकऱ्याला त्याची…”सांगलीमध्ये शेतकऱ्यांना खत घेताना त्यांची जात विचारली जात असल्याचा प्रकार समोर आला. यानंतर विरोधकांनी या प्रकारावरून शिंदे-फडणवीस सरकारवर हल्लाबोल…

दवंडी दिवसभरातील सुपरफास्ट घडामोडी 09/03/023

Maharashtra Budget 2023 : राज्यातील शेतकऱ्यांसाठी ‘ही’ एक मोठी आनंदाची बातमी शिंदे-फडणवीस सरकारची मोठी घोषणा https://davandi.in/2023/03/09/maharashtra-budget-2023-राज्यातील-शेतकऱ्यांस/ LIVE अर्थसंकल्प : अर्थसंकल्पात नेमक्या कोणत्या तरतुदी नमूद केल्यात ? वाचा सविस्तर!! Maharashtra Budget…

BREAKING NEWS: ‘या’ राज्यात युवकांना मिळणार महिन्याला २५०० रुपयांचा भत्ता चालू

देशभरात बेरोजगारीवरून विरोधी पक्ष सत्ताधाऱ्यांना घेरत असतात. केंद्रासह विविध राज्य सरकारं नोकऱ्यांच्या घोषणाही करतं. मात्र, यानंतरही बेरोजगार तरुणांचा प्रश्न कायम राहतो. देशभरात बेरोजगारीवरून विरोधी पक्ष सत्ताधाऱ्यांना घेरत असतात. केंद्रासह विविध…

tc
x