भारतात पहिल्यांदाच पुरुष म्हणून जन्माला आला होता आणि शस्त्रक्रिया करून स्त्री झाला

WhatsApp Image 2023 02 07 at 4.35.05 PM

झिया आणि जहाद यांनी आपले लिंग परिवर्तन केलेले आहे.झिया हा पुरुष म्हणून जन्माला आला होता आणि शस्त्रक्रिया करून स्त्री झाला. तर जहाद जी स्त्री बनून जन्माला येऊन पुरुष झाली . हे दोघे ३ वर्षांपासून एकत्र आहेत. मार्चमध्ये ते आपल्या बाळाला जन्म देणार आहेत,असा दावा त्यांनी केला आहे. याविषयीचे फोटो त्यांनी सोशल मीडिया वर शेअर केले … Read more

tc
x