summer tips : उन्हातून आल्यावर ‘या’ चार गोष्टी टाळा, बिघडलीच म्हणून समजा !
summer tips : उन्हाळा हा ऋतूच तीव्र उष्णतेसाठी प्रसिद्ध आहे. अशा उष्णतेत बाहेर कामं करणं गरजेचं असलं तरी उन्हाचा तीव्र ताप आपल्या आरोग्यावर परिणाम करू शकतो. उन्हातून घरी परतल्यानंतर काही गोष्टी टाळणं गरजेचं आहे. अन्यथा तब्येत बिघडण्याची शक्यता नाकारता येत नाही. summer tips : उन्हातून घरी आल्यावर ३० मिनिटांत चुकूनही करू नयेत अशा चार गोष्टी … Read more