Step By Step Baby Growth In Marathi : बाळाच्या वाढीचे टप्पे व आहार

Step By Step Baby Growth In Marathi

बाळाची वाढ आणि विकास :प्रत्येक महिन्यात आपल्या बाळाची वाढ व विकास कसा होत असतो याची माहिती खाली दिली आहे. विकासाच्या प्रत्येक टप्प्यावर बाळ नवनवीन कृती शिकत असते. १ महिने :बाळ पहिल्या महिन्यात हलणाऱ्या वस्तू किंवा खेळण्याकडे पाहते, आईला ओळखते मूठ घट्ट आवळून घेऊ शकते. मोठ्या आवाजाने दचकते. २ महिने :या महिन्यात बाळ नजर स्थिर ठेऊ … Read more

tc
x