आत्ता घरबसल्याच पहा .आपल्या नावावर कोणत्या कंपनीचे किती सिम ?
• सर्वप्रथम तुम्हाला DoT वेबसाइट tafcop.dgtelecom.gov.in वर जावं लागेल.• यानंतर तुम्हाला आधार नोंदणीकृत मोबाइल क्रमांक टाकावा लागेल आणि ओटीपीसाठी विनंती करावी लागेल.• आता फोनवर मिळालेला OTP टाकावा लागेल.• सबमिशन केल्यानंतर, तुम्हाला आधार नोंदणीकृत मोबाइल क्रमांक दाखवले जातील.• तुम्हाला एखादा अनोळखी किंवा अनधिकृत नंबर ब्लॉक करायचा असेल तर तुम्ही त्याची विनंती देखील करू शकता. आधारकार्डवर किती … Read more