शिंदे फडणवीस सरकार ने घेतला मोठा निर्णय थेट पगारात होणार वाढ
राज्य कर्मचाऱ्यांच्या संदर्भात राज्य ( शिंदे- फडणवीस)शासनाने एक मोठा निर्णय घेतला आहे. खरं पाहता राज्य शासकीय सेवेतील विविध संवर्गातील राज्य सरकारी कर्मचारी आणि अधिकारी यांच्या वेतनातील जी काही तफावत होती ती दूर करण्यासाठी राज्य शासनाने केपी पक्षी समितीच्या शिफारशी मान्य केल्या आहेत. हा निर्णय गेल्या महिन्यातच झाला. मात्र याचा शासन निर्णय शासनाच्या माध्यमातून जारी झालेला … Read more