अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना 73 कोटी 60 लाख रुपयांची भरपाई देण्यास सुरुवात

WhatsApp Image 2023 04 03 at 5.36.03 PM

अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना 73 कोटी 60 लाख रुपयांची भरपाई देण्यास सुरुवात झाली असून, 33 टक्के किंवा त्याहून अधिक नुकसान झालेल्या 85 हजार 445 शेतकऱ्यांना ऑनलाइन माध्यमातून 73 कोटी 60 लाख 38 हजार रुपयांची भरपाई देण्यात आली असून सुमारे 80 टक्के काम झाले आहे. आपत्ती आणि अतिवृष्टीमुळे शेती पिकांचे व फळपिकांचे नुकसान झाले आहे. 33 … Read more

Ajit Pawar : शेतकरी बांधवांची व्यथा बघून अजित पवारांचं भाष्य “शेतकरी जगला तर राज्य टिकेल

WhatsApp Image 2023 03 18 at 11.48.14 AM

शेतकरी राहिला तर राज्य टिकेल, अजित पवारांचं वक्तव्य : शेतकरी राहिला तर राज्य टिकेल. त्यानुसार सरकारने काम करावे, असे अजित पवार म्हणाले. त्यांच्या मागणीला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली प्रतिक्रिया. अजित पवार महाराष्ट्रातील शेतकऱ्यांचे प्रश्न दिवसेंदिवस गंभीर होत आहेत. महाराष्ट्राच्या अनेक भागात अवकाळी पाऊस झाला. या पावसामुळे शेती पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. त्यामुळे सभागृहात … Read more

Maharashtra Budget 2023 : राज्यातील शेतकऱ्यांसाठी ‘ही’ एक मोठी आनंदाची बातमी शिंदे-फडणवीस सरकारची मोठी घोषणा

WhatsApp Image 2023 03 09 at 5.33.40 PM 1

शेतकर्‍यां साठी सरकारने नवीन योजना जाहीर केली आहे ती खालील प्रमाणे “‘नमो शेतकरी महासन्मान निधी योजना’ जाहीर केली ” राज्याचे उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात राज्याचा अर्थसंकल्प सादर करताना मोठी घोषणा केली आहे. राज्याचे उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात राज्याचा अर्थसंकल्प सादर करताना मोठी घोषणा केली आहे. … Read more

tc
x