राज्यातील ६५ हजार शाळांमध्ये सहावी ते आठवीपर्यंतच्या अभ्यासक्रमात नवीन विषय शिकवले जाणार

WhatsApp Image 2023 05 03 at 2.57.47 PM

राज्यातील ६५ हजार सरकारी शाळांमध्ये सहावी ते आठवीपर्यंतच्या अभ्यासक्रमात नवीन विषय शिकवले जाणार आहेत. शैक्षणिक वर्ष सुरू होण्याची तारीख जवळ येत असतानाच नव्या शैक्षणिक धोरणावर विविध चर्चा रंगत आहेत. आता नव्या माहितीनुसार इयत्ता सहावी ते आठवीपर्यंतच्या अभ्यासक्रमात नवा बदल करण्यात येणार आहे. शाळकरी मुलांना व्यवसायाभिमुख विषयांची ओळख व्हावी, त्यांना विविध व्यवसाय अभ्यासक्रमांची माहिती व्हावी, त्यामुळे … Read more

tc
x