RTE : आरटीई अंतर्गत सवलतीच्या प्रवेशासाठी मुदतवाढ मिळण्याची चिन्हे शिक्षण

WhatsApp Image 2023 04 23 at 4.11.54 PM

आरटीई अंतर्गत सवलतीच्या प्रवेशासाठी मुदतवाढ मिळण्याची चिन्हे शिक्षण हक्क कायद्यांतर्गत शाळांमधील तांत्रिक अडचणींमुळे सवलतीच्या प्रवेशात पालकांना अडचणी येत आहेत. ही अडचण लक्षात घेऊन शिक्षण संचालनालयाने मुलांना शाळेत प्रवेशासाठी पुरेसा वेळ देण्याची घोषणा केली आहे. त्यामुळे प्रवेशाची मुदत २५ एप्रिलपर्यंत वाढविण्याचे संकेत आहेत. 2825 विद्यार्थ्यांचे पहिले प्रवेश विनामूल्य असताना, अहमदनगर जिल्ह्यात वेबसाइटवरील तांत्रिक अडचणींमुळे आतापर्यंत केवळ … Read more

राज्य शासनाचा मोठा निर्णय: आगामी शैक्षणिक वर्ष 2023 24 पासून इयत्ता तिसरी ते दहावी विद्यार्थ्यांचे दप्तराचे ओझे कमी होणार

WhatsApp Image 2023 03 03 at 3.15.21 PM

मुंबई : शाळकरी विद्यार्थ्यांबाबत राज्य सरकारने एक मोठा निर्णय घेतला आहे. तिसरी ते दहावी विद्यार्थ्यांचे दफ्तराचे ओझे कमी होणार आहे. राज्य शासनाच्या सर्व शाळांमध्ये विद्यार्थ्यांना वह्यांची पाने जोडलेले पाठ्यपुस्तक आगामी शैक्षणिक वर्ष 2023-24 पासून पथदर्शी स्वरुपात उपलब्ध करुन देण्यात येणार असल्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. ही योजना इयत्ता तिसरी ते दहावीच्या सर्व पाठ्यपुस्तकांमध्ये लागू … Read more

आरटीई प्रवेशांसाठीची प्रतीक्षा संपली नोंदणी आजपासून सुरू, अर्जासाठी शेवटची मुदत आत्ताच पहा

WhatsApp Image 2023 03 01 at 10.31.24 AM

शिक्षण हक्क कायद्यांतर्गत (आरटीई) आर्थिकदृष्ट्या दुर्बल आणि वंचित घटकांमधील मुलांना खासगी शाळांतील २५ टक्के राखीव जागांसाठीच्या प्रवेश प्रक्रियेतील विद्यार्थी नोंदणी आज बुधवारपासून ( १ मार्च) सुरू होणार आहे. आरटीई प्रवेशांसाठीची नोंदणी आजपासून, अर्जासाठी १७ मार्चपर्यंत मुदत शिक्षण हक्क कायद्यांतर्गत (आरटीई) आर्थिकदृष्ट्या दुर्बल आणि वंचित घटकांमधील मुलांना खासगी शाळांतील २५ टक्के राखीव जागांसाठीच्या प्रवेश प्रक्रियेतील विद्यार्थी … Read more

बालकांची ६ वर्षे पूर्ण असतील तरच मिळणार शाळेत प्रवेश पहा कसे आहेत नवे नियम

WhatsApp Image 2023 02 25 at 3.09.32 PM

केंद्र सरकारने २३ फेब्रुवारीला झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत शाळेत प्रवेश प्रक्रियेसाठी बालकांचे वय निश्चित करण्याचा निर्णय घेतला आहे नवीन शिक्षण धोरणानुसार शिक्षण पद्धतीमध्ये मोठा बदल करण्यात आला आहे. शिक्षण मंत्रालयाने सर्व राज्य आणि केंद्रशासित प्रदेशातील शाळाच्या प्रवेशासाठी नवीन नियम लागू केला आहे पहा कसे आहेत नवे नियम तुम्हाला माहिती असेल, गुजरात, तेलंगणा, लडाख, आसाम आणि पुद्दुचेरी … Read more

School Admission 2023: इयत्ता पहिलीच्या प्रवेशाचे वय बदलले, नवं शैक्षणिक धोरण लागू; केंद्र सरकारचे सर्व राज्यांना आदेश

WhatsApp Image 2023 02 23 at 12.33.17 PM 1

School Admission 2023 : देशात नवं शैक्षणिक धोरण लागू नवी दिल्ली : केंद्र सरकारनं (Central Government) शाळेत प्रवेश प्रक्रियेसाठी (School Admission) बालकांचं वय निश्चित केलंय. नवीन शिक्षण धोरणानुसार (New Education Policy) शिक्षण पद्धतीमध्ये मोठा बदल करण्यात आलाय. शिक्षण मंत्रालयानं सर्व राज्य आणि केंद्रशासित प्रदेशातील शाळाच्या प्रवेशासाठी नवीन नियम लागू केलाय. त्या नियमानुसार आपल्या पाल्याला शाळेत … Read more

tc
x