RBI च्या आदेशानुसार कोणती बँक SAVINGS ACCOUNT / बचत खात्यावर किती व्याज देते ? जाणून घ्या…
RBI च्या आदेशानुसार कोणती बँक SAVINGS ACCOUNT / बचत खात्यावर किती व्याज देते ? जाणून घ्या…बचत खाते (Saving Account) अल्पकालीन गुंतवणूकदारांसाठी (Short Term) अत्यंत उपयुक्त आहे, ज्यांना कोणत्याही वेळी पैशांची गरज भासू शकते. बचत खात्याचा सर्वात मोठा फायदा हा आहे की ते केवळ तुमच्या ठेवींवर व्याज देत नाही तर तुम्हाला कधीही पैसे काढण्याची परवानगी देते. … Read more