Saree Cancer : साडी घातल्याने होतो कॅन्सर, काय आहे हा नेमका प्रकार? जाणून घ्या

Saree Cancer

Saree Cancer : साडी ही भारतीय स्त्रीची ओळख आहे. आपल्या देशातील प्रत्येक राज्यात साडी घालण्याच्या वेगवेगळ्या पद्धती आहेत. भारतीय संस्कृतीचा महत्वपूर्ण भाग असलेला पोशाख जगात प्रसिद्ध आहे. मात्र ही साडी एका गंभीर कॅन्सरला कारणीभूत ठरू शकते, ज्याला ‘साडी कॅन्सर’ असेही म्हणतात. शिवाय हा कॅन्सर फक्तभारतीयांमध्येच आतापर्यंत पाहायला मिळाला आहे, त्यामुळे या कॅन्सरला साडी कॅन्सर असे … Read more

tc
x