Salary Account वर कोणकोणते फायदे/ सुविधा उपलब्ध होतात जाणून घ्या
Salary Account Benefits: झिरो बॅलन्ससह सॅलरी अकाउंटमध्ये आणखी कोणत्या सुविधा मिळतात जाणून घ्या ज्या बँक खात्यामध्ये आपल्याला दर महिन्याचा पगार येतो, त्या खात्याला ‘सॅलरी अकाउंट’ म्हटले जाते. सॅलरी अकाउंट हे सेविंग्स अकाउंट प्रमाणेच असते, पण यावर सेविंग्स अकाउंट पेक्षा जास्त सुविधा उपलब्ध असतात. चेकबुक, एटीएम, नेटबँकिंग, क्रेडिट कार्ड या सेविंग्स अकाउंटप्रमाणे उपलब्ध असणाऱ्या सुविधांशिवाय इतर … Read more