RPF Constable Bharti 2024: रेल्वे सुरक्षा दल भरती अंतर्गत कॉन्स्टेबल या पदासाठी बंपर भरती…

RPF Constable Bharti 2024

RPF Constable Bharti 2024:  रेल्वे संरक्षण दल [Railway Protection Force] मध्ये ‘उपनिरीक्षक, हवालदार’ पदांच्या 4660 जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून ऑनलाईन अर्ज करण्याचा अंतिम दिनांक 14 मे 2024 आहे. अर्ज 15 एप्रिल 2024 पासून सुरु होतील. सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पाहा. एकूण: 4660 जागा पद क्रमांक पदांचे नाव जागा 1 उपनिरीक्षक / Sub-Inspector 452 2 … Read more

tc
x