VIDEO: रॅप गाण्यात मराठी तरुणाने शिंदे गटाला चांगलेच फटकारले. आव्हाडही मैदानात; म्हणाले “याला अटक करू नका”

WhatsApp Image 2023 04 04 at 12.46.20 PM

शिंदे गटाला फटकारले. गेल्या वर्षी जून महिन्यात शिवसेनेचे ज्येष्ठ नेते एकनाथ शिंदे यांच्यासह ४० आमदारांनी बंडखोरी केली होती. एवढ्या मोठ्या संख्येने आमदारांनी एकत्र बंड केल्याने शिवसेनेसमोर मोठा पेच निर्माण झाला आहे. बंडखोर आमदारांनी आधी गुजरातमधील सुरत, त्यानंतर आसाममधील गुवाहाटी आणि त्यानंतर गोव्यात प्रवास केला. 40 आमदारांच्या बंडानंतर महाराष्ट्रातील महाविकास आघाडीचे सरकार पडले. त्यानंतर शिवसेनेचे खासदार, … Read more

tc
x