BREAKING NEWS : राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांचा राजीनामा अखेर मंजूर
गेल्या काही दिवसांपासून राज्यपाल भगतसिंह कोश्यारी वादग्रस्त वक्तव्यामुळे अडचणीत आले होते. अशातच राज्यपालांनी राजीनामा देण्याची इच्छा बोलून दाखवली होती. मात्र आता भगतसिंह कोश्यारी यांची ही ईच्छा पूर्ण झाली आहे. आता कोण होणार नवे राज्यपाल ? महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांचा राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी राजीनामा मंजूर केला आहे. याबाबतची माहिती राष्ट्रपती भवनाकडून देण्यात आली आहे. तर … Read more