पुणे: धक्कादायक घटना ! हडपसरमध्ये चार वर्षांच्या मुलीचा आईकडून चाकूने वार करून खून
राज्यातील गुन्हेगारीचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत आहे. पुण्यातही मारहाण, खून, अपहरण आदी घटना उघडकीस येत आहेत. यातच पुण्यात आणखी एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. या घटनेत आईने आपल्या चार वर्षांच्या मुलीची चाकूने भोसकून हत्या केली. हडपसर परिसरात ही घटना घडली. पुण्यात घडलेल्या मन हादरणाऱ्या घटनेने सर्वांनाच धक्का बसला. वैष्णवी महेश वाडेर (वय 4 वर्षे) असे … Read more