चांगली बातमी! सरकारने छोट्या बचत योजनांचे व्याजदर वाढवले, जाणून घ्या किती होणार फायदा.
सुकन्या समृद्धी योजनेचा व्याजदर ७.६ टक्क्यांवरून ८ टक्के करण्यात आला आहे. मासिक उत्पन्न खात्यावरील व्याज आता 7.1 टक्क्यांवरून 7.4 टक्के आणि किसान विकास पत्रावरील व्याज 7.2 टक्क्यांवरून 7.5 टक्के करण्यात आले आहे. लहान बचत योजनांमध्ये गुंतवणूक करणाऱ्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे. केंद्र सरकारने अल्पबचत योजनांच्या व्याजदरात वाढ केली आहे. सुकन्या समृद्धी योजना, राष्ट्रीय बचत प्रमाणपत्र … Read more