Post insurance :पोस्ट ऑफिसचा विमा तुमच्यासाठी योग्य आहे का?
Post insurance :संपूर्ण विश्वासार्हता, कमी प्रीमियम फायदे अनेक, भरपूर स्कीमचा समावेश खाजगी विमा आणि पोस्ट विमा फरक :■ खाजगी : कंपन्यांकडून विमा योजनेचे दमदार मार्केटिंग सुरू असते, एजेंट स्वतःच्या फायद्यासाठी चुकीची माहिती देतात.■ पोस्ट : शांत आणि संयमाने माहिती देऊन, आपली गरज ओळखून विमा घेण्यासाठी योग्य मार्गदर्शन करतात. प्रीमियम चा दर कमी बोनस मात्र जास्त … Read more