Weather Update : आज पासून पुढील पाच दिवस महत्त्वाचे! राज्यात सोसाट्याचा वारा गारपिटीची शक्यता

WhatsApp Image 2023 03 15 at 10.25.43 AM

हवामान अंदाजे सरींसह वादळ वारा आणि काही ठिकाणी गारपिटीचा इशाराही देण्यात आला आहे. हा अंदाज शनिवार (१८ मार्च) पर्यंत कालावधीसाठी वर्तवण्यात आला आहे. पुणे : पुढील पाच दिवस राज्याच्या विविध भागांमध्ये विजांच्या कडकडाटासह, हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता भारतीय हवामानशास्त्र विभागाकडून वर्तवण्यात आली आहे मध्य महाराष्ट्र, विदर्भ आणि मराठवाडय़ासाठी हा अंदाज वर्तवण्यात आला असून … Read more

Weather Alert : सावधान तो परत येतोय, ‘या’ जिल्ह्यांमध्ये मुसळधार पाऊस अन गारपीटीचा इशारा

WhatsApp Image 2023 03 13 at 4.16.41 PM 1

Maharashtra Weather : राज्यात अवकाळी पावसाला सुरुवात झाली असून पुढचा आठवडादेखील राज्यासाठी महत्त्वाचा असणार आहे. राज्यात वारंवार होणाऱ्या हवामान बदलामुळे आधीच शेतकरी हैराण झाला आहे. अशातच आता पुन्हा एकदा हवामान खात्याकडून देशाला पावसाचा इशारा देण्यात आला आहे. हवामान शास्त्रज्ञांनी क्लायमेट ट्रेंडला दिलेल्या माहितीनुसार, पुढील काळात मध्यपूर्व आणि दक्षिण भारतामध्ये मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे … Read more

RAIN UPDATE : महाराष्ट्रासह ‘या’ राज्यांमध्ये ढगांच्या गडगडाटासह मुसळधार पाऊस कोसळणार, हवामान खात्याचा इशारा

WhatsApp Image 2023 03 08 at 5.40.04 PM

देशातील अनेक राज्यांवर अजूनही पावसाचे संकट घोंगावत आहे. गेल्या दोन दिवसांपासून अनेक भागात मुसळधार पावसासह गारपीट सुरु आहे. त्यामुळे शेतकरी संकटात सापडला आहे. WETHAER UPDATE: देशातील अनेक राज्यांमधील वातावरणात बदल झाला आहे. काही राज्यांमध्ये पाऊस सुरु आहे तर काही राज्यांमध्ये ढगाळ वातावरण तयार झाले आहे. तसेच आणखी दोन दिवस मुसळधार पावसाचा इशारा भारतीय हवामान खात्याकडून … Read more

Weather Alert : पुढील 48 तास महत्त्वाचे! मेघगर्जनेसह कोसळणार पाऊस, ‘या ‘ राज्यात

WhatsApp Image 2023 02 13 at 4.57.36 PM

आज देशाच्या अनेक भागात पाऊस आणि रिमझिम सरी बरसत आहेत. त्याचबरोबर काही भागात धुकेही दिसून येईल. पंजाब आणि हरियाणामध्ये थंडी वाढू शकते, तर राजधानी दिल्लीच्या हवामानात मोठा बदल होईल. बिहार, झारखंड, पश्चिम बंगाल, यूपीमध्येही तापमानात वाढ होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. हळूहळू उन्हाळ्याची चाहूल लागली आहे. दुसरीकडे आर्द्रता वाढल्याने वातावरणात वाढ होणार आहे. काही राज्यांमध्ये … Read more

tc
x